महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला पाहीजे, अशी अपेक्षा व्यक्त करत राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे दर आठवड्याला ४० लाख लशींचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. सध्या महाराष्ट्रात फक्त १४ लाख कोरोना लशींचे डोस उपलब्ध आहे. जे फक्त तीन दिवस पुरतील. त्यानंतर राज्यातील लसीकरण बंद होऊ शकते, अशी माहिती ना. राजेश टोपे यांनी दिली.
#RajeshTope #covidvaccination #Maharashtra
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics